Tuesday, 16 July 2013

दापोडी-निगडी 'बीआरटीएस'ची प्रशासनाला घाई का?

पिंपरी -&nbsp सेफ्टी ऑडिटचा अहवाल मिळेपर्यंत दापोडी ते निगडीदरम्यान सुमारे सहा कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र बीआरटीएस मार्गाचा प्रस्ताव स्थायी समितीने गेल्या आठवड्यात तहकूब केला आहे.

No comments:

Post a Comment