Tuesday, 16 July 2013

पिंपरीत वाहतूक पोलिसांचा 'दणका'

पिंपरीत वाहतूक पोलिसांचा 'दणका'निगडी चौक&nbsp - मनसे नगरसेवक राहुल जाधव यांच्याकडून मोटारीला फॅन्सी नंबरप्लेट लावल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी सोमवारी दंड वसूल केला.

No comments:

Post a Comment