Tuesday, 16 July 2013

चिंचवड येथे मंगळवारी तीन वेगवेगळ्या विषयांवरील एकांकिकांचा महोत्सव

पिंपरी-चिंचवड येथील थिएटर वर्कशॉप कंपनीने मंगळवारी (दि. 16) तीन वेगवेगळ्या विषयांवरील एकांकिकांचा महोत्सव आयोजित केला आहे. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत एकांकिका सादर केल्या जाणार आहेत.

No comments:

Post a Comment