वीजग्राहकांच्या सोयीसाठी पुणे परिमंडळामधील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणची सर्व वीजबिल भरणा केंद्र शनिवारी ( दि.27) व रविवारी (दि. 28) रोजी सुरु राहणार आहेत.
महावितरणच्या वतीने वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील महावितरणाचे आणि इतर अधिकृत वीजबिल भरणा केंद्र त्यांच्या कार्यालयीन वेळात सुरु राहतील.
No comments:
Post a Comment