पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज (दि. 26) मोहननगर, संततुकाराम नगर येथील हातगाड्यांवर कारवाई केली.
महेशनगर येथील मोकळ्या जागेत उभ्या असणार्या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटविल्याने ही कारवाई झाली. या कारवाईत हातगाडी धारकांच्या छत्र्या, टेबल, कापड इत्यादी सामान अतिक्रमणविरोधी पथकाने जप्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment