महापालिकेकडे तज्ज्ञ अभियंते असताना आराखडा आणि निविदा तयार करण्यापासून प्रकल्प अहवाल बनविण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी महापालिकेला आता सल्लागारांची गरज भासत आहे. गरज नसताना पैशाची उधळपट्टी करणा-या महापालिका प्रशासनाने केवळ सल्ला घेण्यासाठी तब्बल 70 कोटी रूपये खर्च केले आहेत. या सल्ल्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
No comments:
Post a Comment