सिलिंडरसाठी मोजा ९७० रुपये
maharashtra times
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे पंधरा लाख गॅस कनेक्शन आहेत. गेल्या काही काळात केवायसी मोहिमेत त्यापैकी सुमारे ४५ टक्केच ग्राहकांची नोंदणी झाली आहे. तसेच , आधार कार्डांसाठीही ६२ टक्के ग्राहकांची नोंदणी झाली आहे. |
No comments:
Post a Comment