महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा या मागणीसाठी आणि डॉ. दाभोळकरांच्या मारेक-यास अद्याप शोधू न शकणा-या पोलिसांचा निषेध करण्यासाठी पिंपरी येथील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने गुरूवारी (दि. 5) मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment