पिंपरी महापालिका : शासनाकडून मिळाले अनुदान
पिंपरी : जकातीऐवजी एलबीटी लागू झाल्यानंतर महापालिका हद्दीत होणार्या मालमत्ता, मिळकतींच्या खरेदी-विक्री व्यवहारापोटी शासनाकडे जमा होणार्या मुद्रांक शुल्कापैकी एक टक्का रक्कम संबंधित महापालिकांना अनुदान दिले जाईल, असे शासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार २५ महापालिकांना शासनाने अनुदान मंजूर केले असून, पिंपरी-चिंचवडला ३९ कोटी ४0 लाख २९ हजार ७५ रुपयाचा हप्ता देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment