चिंचवडगाव हे ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असणारे ठिकाण असताना महापालिकेतील पक्षीय राजकारणामुळे या ऐतिहासिक क्षेत्राचा विकास पर्यटन स्थळ म्हणून करण्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, अशी तक्रार नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे. चिंचवडगावचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment