Thursday, 5 December 2013

अवघ्या तीन तासात 596 जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. त्याचबरोबर सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवली. या कारवाईत अवघ्या तीन तासात 596 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.  वाहतूक विभागाच्या वतीने घेण्यात आलेली ही पहिलीच 'विशेष मोहीम'

No comments:

Post a Comment