Thursday, 5 December 2013

आर्य चाणक्य प्रशासन श्रेष्ठ पुरस्कार सर्वांचाच - आयुक्त

प्रशासनात काम करताना वेगवेगळे अधिकारी व कर्मचा-यांचे सहकार्य लाभले. कठिण परिस्थितीत कार्य करताना जनतेने भरघोस पाठिंबा दिला व वरिष्ठांचेही सहकार्य मिळाले असल्याने आर्य चाणक्य प्रशासन श्रेष्ठ पुरस्कार हा सर्वांचा आहे, अशा भावना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment