पिंपरी - ताथवडे विकास आराखड्यात (डी.पी.) कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. नियोजन समितीने आरक्षणे बदलताना बिल्डरधार्जिणे निर्णय घेतले असून, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी शिवसेनेने केली आहे. या आरोपांमुळे राजकीय व बिल्डर लॉबीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment