Friday, 6 December 2013

ज्ञानप्रबोधिनीतील मुलींनी घेतली अण्णांची भेट

निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने राळेगणसिद्धी येथे तीन दिवसांचे निवासी हिवाळी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान मुलांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

No comments:

Post a Comment