पिंपरी-चिंचवड महापालिका सभेच्या मंजुरीनंतर नगरसचिवपदासाठी समाज विकास अधिकारी उल्हास जगताप यांना रुजू होण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज दिले. जगताप उद्या (शुक्रवारी) पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे महापालिकेला तब्बल दीड वर्षानंतर पूर्णवेळ नगरसचिव मिळणार आहेत.
No comments:
Post a Comment