पिंपरी-चिंचवड प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील तर सहकार भूषण पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना जाहीर झाला आहे. रविवारी (दि. 8) चिंचवड येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment