रहाटणी : नियतीनं ज्यांच्या वाट्याला तृतीयपंथीयाचं जीणं दिलं, त्यांना ते समाजाच्या अवहेलना, कटू अनुभव घेत जगणं भाग पडत आहे. परंतु ज्यांच्या नशिबी नियतीनं असं जीवन दिलेलं नाही, असे अनेक धडधाकट तरुण तृतीयपंथीयाचे सोंग घेऊन पैसे मागत आहेत. विनाकष्ट पैसा मिळविण्यासाठी असे सोंग करणार्या एकाची काळेवाडीत खर्या तृतीयपंथीयाशी आमने-सामने झाली. भर रस्त्यात वस्त्रहरण नाट्य रंगले अन् बिंग फुटले.
No comments:
Post a Comment