स्थानिक उद्योगांची खालावलेली स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट झाली आहे. या समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अॅड अॅग्रीकल्चरतर्फे 'स्थानिक व्यापार आणि उद्योग वाचवा' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 17) चिंचवडच्या अॅटो क्लस्टर येथे दुपारी दीड वाजता हे चर्चासत्र
No comments:
Post a Comment