Thursday, 20 February 2014

थोपटे ठरला ‘पिंपरी चिंचवड श्री’

पिंपरी : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत रेंजहिल्स जीमच्या अजित थोपटे याने ‘पिंपरी चिंचवड श्री’चा किताब जिंकला. शिवाजी व्यायाम मंडळाच्या विशाल पाटीलने बेस्ट पोझर व रेंजहिल्सच्याच महेश मोझेने बेस्ट इन्म्प्रुव्हड बॉडिबिल्डरचा मान मिळविला. 

No comments:

Post a Comment