Thursday, 20 February 2014

शुल्कवाढीच्या निषेधार्थ ...

मोशी येथील साधु वासवानी इंटरनॅशनल स्कूलने केलेल्या अवाजवी शुल्कवाढीच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या पालकांनी मुख्याध्यापकांच्या तोंडाला शाई फासली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली.

No comments:

Post a Comment