महापालिका : नवीन क्षेत्रीय कार्यालयाचे फक्त नकाशेच
देवराम भेगडे ,किवळे :
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात नव्याने दोन क्षेत्रीय कार्यालयांची वाढ करून ६ क्षेत्रीय कार्यालये स्थापन केली. या कार्यालयांना निवडणूक प्रभाग जोडले आहेत. मात्र, स्थापनेला २२ दिवस उलटले असतानाही महापालिकेच्या संकेस्थळावर जुन्या प्रभाग शीर्षकावर सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या नकाशा व्यतिरिक्त काहीही माहिती उपलब्ध नाही. नव्या क्षेत्रीय कार्यालयांची संपूर्ण माहिती कधी मिळणार? असा सवाल नागरिक करीत आहेत.

No comments:
Post a Comment