आगामी नीवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून उमाप यांची बदलीची चर्चा रंगली होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. आज आर.आर. पाटील शहरात येऊन गेल्यानंतर काही तासातच बदलीचे आदेश निघाले. शहाजी उमाप यांची पिंपरी-चिंचवड मधील कारकीर्द निराशाजक ठरली. उमाप यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
No comments:
Post a Comment