अवैध बांधकामांना आळा घालण्यासाठी इमारत मालकांवर कारवाई करण्याबरोबरच अशी अवैध बांधकामे होऊ नयेत, यासाठी आता महापालिकेने नामी शक्कल लढविली आहे. त्यासाठी जनवाणी या संस्थेमार्फत एक ते दीड मिनिटांच्या पाच चित्रफीत तयार करण्यात आल्या आहेत. या जनजागृतीपर चित्रफीतीसाठी सव्वादोन लाख रूपये खर्च आला आहे.
No comments:
Post a Comment