Tuesday, 18 February 2014

मोदींच्या पाठिंब्यासाठी कमल मेंदी ...

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार तथा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीं यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात त्यांचे समर्थक आपापल्या पद्धतीने जनतेला प्रेरित करत आहे. यामध्ये पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथे शहर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने कमल मेंदी अभियान राबविण्यात आले.

No comments:

Post a Comment