Thursday, 13 February 2014

'बीव्हीजी'ची बँक गॅरंटी जप्त ...

दापोडी ते निगडी बीआरटीएस रस्त्यावरील बसथांबे, स्वच्छतागृह उभारण्यासाठी करण्यात आलेल्या करारनाम्याचा  बीव्हीजी इंडियाने भंग केल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यांची बँक गॅरंटी जप्त करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment