Thursday, 13 February 2014

नाईलाजाने बांधकामे पाडावी लागतात - डॉ. श्रीकर परदेशी

महापालिकेकडून सुविधा देण्याकरिता नागरी सुविधेचे नियोजन केले जाते. मात्र वाढती लोकसंख्या व अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणामुळे महापालिकड़ून नागरीकांना सुविधा पुरविताना अडचणी येतात. अशा वेळी नाईलाजाने बांधकामे पाडावी लागतात, अशी स्पष्टोक्ती महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

No comments:

Post a Comment