स्थानिक संस्था करामुळे (एलबीटी) उत्पन्नात घट झाल्याने महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये दरवर्षीप्रमाणे नैसर्गिकरित्या दहा टक्के वाढ अशक्य आहे. फुगीरऐवजी वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प पुढील आठवड्यातील स्थायी समितीपुढे मांडला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज पत्रकारांना दिली.
No comments:
Post a Comment