Tuesday, 10 June 2014

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन वर्षात 614 ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरु केलेल्या मार्च 2012 नंतरच्या अवैध बांधकामांवरील कारवाईला उद्या (मंगळवार) दोन वर्षे पूर्ण होत आहे. महापालिकेने धाडसी कारवाई करत गेल्या दोन वर्षात सुमारे 17 लाख चौरस फूट जागेतील तब्बल 614 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता जुन्या बांधकामांकडेही महापालिकेने मोर्चा वळविला असून 750 जणांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment