Tuesday, 10 June 2014

'आयटीएमएस' प्रणालीशिवाय बीआरटी सेवा ...

पीएमपीएमएल पुणे व पिंपरीत राबविली जाणारी बीआरटीएस बससेवा इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) सुरू होणार नाही. या अद्यावत प्रणालीसह पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवडमधील दापोडी ते निगडी आणि औंध ते रावेत या दोन मार्गावर बीआरटीएस सुरू करण्याचा आपला व पीएमपीएमएलचा प्रयत्न आहे, असे महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment