पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यावेऴी महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. तर महापालिकेच्या आज (सोमवारी) होणा-या तीनही सभा 5 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment