पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इको अॅम्ब्युलन्स’ उपक्रमासाठी निगडीमधील एमआरसी लॉजिस्टीक्स् कंपनीतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश कंपनीचे महाव्यवस्थापक राजपाल आर्या यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
No comments:
Post a Comment