कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणा-या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करावी, या राज्य सरकारच्या आदेशाला महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. आदेशानुसार महापालिकेच्या प्रत्येक विभागात तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे, परंतू महापालिकेच्या कित्येक विभागप्रमुखांना त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
No comments:
Post a Comment