Monday, 6 April 2015

झोपडपट्टी पुनर्वसन हवेतच


पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करीत हाती घेतलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचे तीन तेरा वाजले असून, सदरच्या प्रकल्पांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळालेला निधी व्याजासह परत करण्याची नामुष्की ओढवली आहे.

No comments:

Post a Comment