Monday, 6 April 2015

'बीआरटी'चे चाक रूतलेलेच

पिंपरी : कोट्यवधी रुपये खर्चून पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, कामाअभावी बीआरटी प्रकल्प रखडला आहे. 'बीआरटी'च्या बस स्टॉपसाठी आता पुन्हा नव्याने अतिरिक्त ३ कोटी १२ लाख रुपयांची आवश्यकता असून, या ...

No comments:

Post a Comment