Monday, 6 April 2015

थेरगाव येथे पिंपरी महापालिकेच्या १७० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी

थेरगाव येथे दोन एकर जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १७० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे.

No comments:

Post a Comment