Saturday, 4 April 2015

पुणे विकास प्राधिकरणची घोषणा झाली; पण निधीचे काय..?

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण स्थापण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली, तरी त्याच्या निधीबाबत मात्र शासनाने कोणतीही घोषणा केलेली नाही.

No comments:

Post a Comment