Saturday, 4 April 2015

'बुलडोझर मॅन' श्रीकर परदेशी 'TEAM PMO' मध्ये, उपसचिवपदी नियुक्ती


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी असताना त्यांनी नागरिकांसाठी सुरु केलेली सारथी या हेल्पलाईनने सा-या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. त्याआधी त्यांनी नांदेडमध्ये चमकदार कामगिरी केली होती. राज्यातील हजारो अतिरिक्त ...

No comments:

Post a Comment