Saturday, 4 April 2015

एकसदस्यीय प्रभागपद्धतीमुळे पिंपरीतील राजकीय समीकरणे बदलणार

भाजप-शिवसेनेच्या सरकारने महापालिका निवडणुका पुन्हा एकसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी महापालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

No comments:

Post a Comment