Friday, 10 April 2015

पिंपरीतील नियोजित कत्तलखाना हद्दीबाहेर जाण्याची शक्यता

पिंपरीतील नियोजित कत्तलखान्यास होत असलेला तीव्र विरोध आणि विविध तांत्रिक अडचणींमुळे हा कत्तलखाना शहराच्या हद्दीबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment