Friday, 10 April 2015

देशातील आजारी कंपन्यांसाठी केंद्राचे लवकरच धोरण - खासदार अमर साबळे

देशभरातील १०० हून अधिक आजारी कंपन्यांसाठी केंद्र सरकार लवकरच विशेष धोरण ठरवणार असून त्या दृष्टीने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे.

No comments:

Post a Comment