Friday, 10 April 2015

कंपन्यांच्या शेकडो एकर मोकळ्या जागा शासनाने ताब्यात घ्याव्यात

फिनोलेक्सकडे ५० वर्षांपासून जवळपास ९० एकर जागा रिकामी आहे. तर टाटा मोटर्सला प्राधिकरणाकडून दिलेली १८८ एकर जागा रिकामी आहे.

No comments:

Post a Comment