Monday, 31 August 2015

‘स्मार्ट सिटी’च्या विषयावरून िपपरीत ‘भाजप विरुद्ध सगळे’

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून िपपरी-चिंचवड शहराचा पत्ता कापण्यात आल्यानंतर शहरातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

स्मार्ट सिटीसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार

मारुती भापकरांचे पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवडचा समावेश न होण्याला भाजप-सेना युती जबाबदार असून हे शहरातील…

पिंपरी-चिंचवडवर 'स्मार्ट सिटी'त अन्याय

ते म्हणाले, ''पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्वतंत्रपणे समावेश करण्यासाठी माजी केंद्रीयकृषिमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येईल. पिंपरीला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.'' या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, ...

विकासकामांत राजकारण आणू नका!


स्मार्ट सिटी योजनेचे सर्व निकष पूर्ण करूनही डावलले गेले. यात राजकारण झाले असावे, हे मी सांगण्याची गरज नाही. स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये असतानाही पिंपरी-चिंचवड शहरास डावलले गेले, हे सत्य आहे. विकासात राजकारण आणू नये, विकासाचे ...

खासदार, आमदारांनी राजीनामे द्यावेत


पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचाराचा भस्मासूर वाढला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने 'स्मार्ट सिटी'योजनेतून शहराला वगळले. ही वस्तुस्थिती जनतेला सांगण्याचे धाडस नसल्यामुळे भ्रष्टाचारामध्ये स्मार्ट असणार्या राष्ट्रवादी ...

Waste segregation in PCMC areas remains a non-starter


PUNE: The planned segregation of household garbage is not happening inPimpri Chinchwad even after the municipal corporation distributed two separate garbage bins seven months back. However, the citizens are not to be blamed because even if they ...

महापौरांकडून बीआरटी मार्गाची पाहणी; लवकर उद्‌घाटनाची अधिकृत घोषणा

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील बीआरटी मार्गाचे उद्‌घाटन झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका मार्गाचे उद्‌घाटन 5 सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन आहे. तत्पूर्वी…

अनधिकृत टॉवरविषयी नागरिकच उतरले रस्त्यावर


पिंपरी : प्राधिकरण परिसरातील नागरी वसाहतीतील अनधिकृत मोबाईल टॉवर हटवावेत याविषयी वारंवार मागणी करूनही पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कारवाई करीत नसल्याने रविवारी उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू सोसायट्यांतील नागरिकच रस्त्यावर ...

कुंभमेळ्यासाठी वल्लभनगर आगारातून रोज ज्यादा गाड्या

नाशिक येथे बारा वर्षातून एकदा होणा-या सिंहस्त कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी शहरातून नाशिककडे जाणा-या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची ही गरज…

चाकणचा सर्वांगीण विकास करणार - गिरीश बापट

एमपीसी न्यूज - चाकण शहरातील समस्या सोडवून या संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी…

Saturday, 29 August 2015

PCMC coffers will be lighter by Rs 300cr


Though the state government had promised civic corporations across Maharashtra a tidy sum to help them tide over losses incurred due to the abolition of local body tax (LBT), officials from the Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) have said it ...

PMRDA proposes Metro line from Shivajinagar to Hinjewwadi

The newly constituted Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) has proposed a Metro rail line from Shivajinagar to Hinjewadi even as the Pune Metro rail project to be implemented by Pune Municipal Corporation (PMC) and (PCMC) for other routes await the Union government’s nod for implementation.

स्मार्ट सिटीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न, अन्यथा 'स्पेशल पॅकेज' - गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या स्मार्ट सिटीत समावेशासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू, तरीही न झाल्यास राज्य सरकारकडून विशेष पॅकेज देऊ, असे…

मुख्यमंत्री केंद्राला विनंती करतील पिंपरी-चिंचवडवर अन्याय होणार नाही - गिरीश बापट

‘स्मार्ट सिटी’त पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असला पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका होती. पिंपरीवर अन्याय होऊ देणार नाही.

फक्त पुणे स्मार्ट, पिंपरी-चिंचवड नाहीच; अधिकृतरित्या स्पष्ट

नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलेल्या स्मार्ट सिटी वेबसाईटवर अधिकृत माहिती एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत फक्त पुणे…

स्मार्ट सिटीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस रस्त्यावर

भाजपा सरकारचा तीव्र निषेध   एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटीच्या यादीतून पिंपरी-चिंचवड शहराला वगळण्यात आल्यामुळे शहरातील काँग्रेस पक्षाने आज (शुक्रवारी)…

लवकरच पीएमआरडीएचा आर्थिक विकास आराखडा - गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्राचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आर्थिक विकास आराखडा तयार केला जाणार असून…

खो-खोची हुकमी पलटी


त्यात भर म्हणून एप्रिल २०१६ मध्ये पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय स्तरावरील पहिली प्रीमियर लीग खो-खो स्पर्धाही होत आहे. यासाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित पवार व सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. या स्पर्धेतही ...

'आगामी संमेलन कॉर्पोरेट'


पिंपरी चिंचवड हा त्याचा मध्य आहे. देहू व आळंदीने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती घडवली.पिंपरी-चिंचवडला साहित्य संमेलन होणे ही सुरुवात असून, त्यानंतर विद्यापीठाने भाषा व सांस्कृतिक विकासाचे काम हाती घ्यावे. कॉर्पोरेट या ...

Friday, 28 August 2015

हा तर भाजपने केलेला "गेम'

पिंपरी-चिंचवड शहराला "स्मार्ट सिटी‘ योजनेतून डावलले नव्हे, तर बाहेर काढले. शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने हे दुर्दैवी म्हणावे लागेल. काय राजकारण शिजले हे अद्याप समोर आलेले नाही. योजनेसाठी सर्व निकष पूर्ण केले, आवश्‍यकतेपेक्षा चांगले गुण (92 टक्के) मिळाले असतानाही डावलल्याची खंत वाटते. शहरातील शिवसेनेच्या खासदारांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचा शब्द चालला नाही. भाजपचे खासदार अमर साबळे यांचे वजन नसल्याचे दिसले. खरे तर राज्य सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा स्वतंत्र प्रस्ताव पाठविणे अपेक्षित होते. तो संयुक्त पाठविला तिथेच माशी शिंकली. मुळात तीच एक राजकीय खेळी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण कोणत्या शहराची निवड करायची हा सर्वस्वी राज्य सरकारचा अधिकार होता. भाजपने केवळ राजकीय हेतूनेच राष्ट्रवादीचा "गेम‘ केला. आगामी काळात कदाचित त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसची आणि विशेषतः अजित पवार यांच्या अखत्यारीतील महापालिका म्हणून डाव केला असेल तर खूप वाईट आहे. अन्यायकारक आहे. पिंपरी-चिंचवडकरांचा हा घोर अपमान आहे.
Sakal News 

स्मार्ट सिटीमुळे कोसळले आभाळ; पुढा-यांचे 'रणकंदन'

वगळल्याच्या चर्चेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप  एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी योजनेतील पिंपरी-चिंचवड शहराला वगळण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, अधिकृतपणे हे स्पष्ट…

Pune makes it to list of potential smart cities, sans PCMC

Pune: Earlier, the BJP had been under criticism after the BJP-led state government had pushed the PMC and the PCMC as a single entity among the 10 cities that they proposed to the Union govt to be included in the smart city list

Non-inclusion a setback for Pune's growing Pimpri Chinchwad

PUNE: Pimpri Chinchwad, which has been excluded from the list of smart city projects, stands to lose on several development projects such as the 24x7 water supply, Wi-Fi service, riverfront development, construction of waste to energy plant ...

Pune makes the cut, PCMC misses out

The central government has chosen Pune in its list of cities that make the cut for the Smart City project. Though the state government had clubbed Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) under one ...

‘स्मार्ट सिटी’ला पिंपरीतून वगळणे ही राज्यसरकारची चूकच - शिवसेनेच्या खासदारांचा ‘घरचा आहेर’

पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून वगळणे ही राज्यसरकारची चूक असून ती त्यांनी सुधारावी, अशी भूमिका घेत सेना खासदारांनीही शासनाला ‘घरचा आहेर’ दिला.

स्मार्ट सिटी यादी जाहीर; पिंपरी-चिंचवडबाबत प्रश्नचिन्हच !

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणा-या 98 शहरांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये 23 राज्यांच्या…

पुणे इन; पिंपरी आउट


Bopkhel Road: Discussions again point to road within CME as most 'feasible'

... College of Military Engineering, Khadki Cantonment Board, Defence Estate officers, officials from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation, irrigation officials, officials from the town planning department, PCMC officials and officials from the ...

‘महावितरण’चा लोकसहभाग केवळ घोषणेपुरताच!

वीजविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी व नागरिकांना योग्य प्रकारे वीजसेवा मिळवून देण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन करण्याचा उद्देश आहे.

पुनावळे कचरा डेपोसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचे उपोषण

एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून प्रशासनाचा निषेधएमपीसी न्यूज - पुनावळे येथील आरक्षित जागेवर नियोजित कचरा डेपो उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई…

गरवारे नायलॉन्सच्या कामगारांचे देय मागण्यांसाठी आज उपाषेण

एमपीसी न्यूज - मोरवाडी येथील गरवारे नायलॉन्स कंपनीच्या कामगारांतर्फे आज (गुरुवारी) 19 वर्षापासून प्रलंबित असलेल्या देय मागण्यांसाठी कंपनीच्या प्रवेशव्दारासमोर लाक्षणिक…

Thursday, 27 August 2015

स्मार्ट सिटी आराखड्याचे काम सुरू

केंद्र शासनाला राज्याकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे एकत्रित पाठविल्याने ११ शहरे झाली असून, त्यांतील एक शहर केंद्राकडून वगळण्यात येणार आहे. ही शहरांची यादी केंद्राकडून येत्या १ स्पटेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. मात्र ...

PCMC to hold meeting on water conservation methods


Municipal commissioner Rajeev Jadhav said, "Pavana dam, which is the lifeline of Pimpri Chinchwad city, is filled to below 80% of its capacity. Steps need to be taken to conserve the available water in the dam. We will be holding a meeting of group ...

कर्ज थकविले म्हणून आयुक्तांच्या अविष्कार बंगल्यावर नोटीस

माजी आयुक्त दिलीप बंड यांच्या मुलाशी संबधित प्रकरण कर्ज न फेडल्याने अॅक्सीस बँकेने बजावली नोटीस एमपीसी न्यूज - कर्जाची परतफेड…

शालेय साहित्य खरेदीला स्थगिती कायम; 21 सप्टेंबरला होणार सुनावणी

शिक्षण मंडळाच्या कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका विद्यार्थ्यांना साहित्यासाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शालेय साहित्य…

िपपरी पालिका सभेत शिक्षण विभागाचा ‘पंचनामा’

िपपरी पालिकेच्या शाळा म्हणजे धर्मशाळा झाल्या आहेत, शाळांमधील साहित्य चोरीला जाते, शिक्षकांची कमतरता आहे...

बीआरटी बोधचिन्हात ‘रेनबो’ व ‘इंद्रधनुष्य’ही मनसेची मागणी पीएमपीकडून मान्य

पुणे आणि पिंपरीत सुरू करण्यात येत असलेल्या बीआरटी प्रकल्पाला तसेच नव्या मार्गाना ‘रेनबो’ हे नाव न देता नव्या स्वरूपातील बीआरटीला ‘इंद्रधनुष्य’ हे

शहरात घरफोडी करणाऱ्यांचा उच्छाद


कसबा पेठ, चंदननगर, सहकारनगर, पिंपरी, आणि भोसरी एमआयडीसी परिसरात या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. कसबा पेठ येथे झालेल्या घरफोडीत संजय पांडुरंग जाधव (वय ४५) यांच्या घरामधून चोरट्यांनी दहा ते बारा तोळे सोने आणि एक लाख रुपयांची रोकड ...

Wednesday, 26 August 2015

शालेय पास, साहित्यावरून नगरसेवकांनी काढले प्रशासनाचे वाभाडे

एमपीसी न्यूज - विद्यार्थी बसपास योजनेला होणारा विलंब आणि महापालिका विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाला होणारी दिरंगाई यावरून आज (मंगळवारी) महापालिका…

पाण्याची कपात अन्‌ बचत ही हवीच...

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ मागील वर्षीही आली होती. त्यावेळी संकट ओढावल्यावर म्हणजेच 'तहान लागल्यावर…

पिंपरीतील एका अल्पवयीन गुन्हेगारासह चौघांविरोधात मोकांतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या एका अल्पवयीन गुन्हेगारासह चार सराईत गुन्हेगारांविरोधात मोकांतर्गत कारवाई करण्यात आली…

बीआरटी अशी ठरणार फायदेशीर

एमपीसी न्यूज -  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व जलद करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने शोधलेला उपाय म्हणजे बस रॅपिड ट्रॅन्झिट…

बीआरटीच्या रेनबो नावाला मनसेचा विरोध

पुणे आणि पिंपरीत सुरू होत असलेल्या नव्या स्वरूपातील बीआरटीला रेनबो हे नाव देण्यात आले असून या नावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे.

संथारा व्रताच्या निर्णया विरोधात जैन बांधवांचा मूकमोर्चा

न्यायालायाच्या या निर्णायाचा फेरविचार व्हावा, या मागणीसाठी जैन बांधवांकडून अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील जैन बांधवांनी आज चिंचवडस्टेशन ते महापालिका भवनाभवनापर्यंत काळ्या फिती ...

प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेविकेने महापालिकेत आणले डुक्कर

सभागृहात सोडण्याचा डाव सुरक्षारक्षकांमुळे फसला मोकाट जनावरांचा प्रश्न सभागृहात गाजला; तब्बल तासभर चर्चा एमपीसी न्यूज - मोकाट जनावरांच्या प्रश्नांकडे लक्ष…

विषय समित्यांच्या सदस्यपदी ह्यांची वर्णी...

आता सभापती कोण होणार याची उत्कंठा एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला,…

Tuesday, 25 August 2015

Bopkhel row- Finalise route by September 9: HC to collector


Members from the Khadki Cantonment Board, College of Military Engineering, Ammunition Factory Khadki, Pimpri-Chinchwad Municipal Corporation and the district administration will attend the meeting and finalise the most feasible route for the Bopkhel ...

Mukai chowk BRTS terminus to become operational soon


PUNE: The new bus terminus at Mukai chowk in Kiwale is getting its final touches and will become operational shortly. Constructed by the PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC) for the BRTS corridor between Sangvi and Kiwale, it is expected to ...

PCMC to hire pvt teachers to improve education quality


Dhananjay Bhalekar, chairman, PCMC school board said that 10 teachers and four supervisors from Jnana Prabodhini will train the teachers. "Private schools conduct many activities for the benefit of students to improve their quality. We want such ...

Smart city project- Consider PMC, PCMC as separate entities: PMC elected representatives

The elected representatives across parties, including BJP, in Pune Municipal Corporation (PMC) Monday passed a resolution during the general body meeting, urging the state and the union government not to consider PMC and Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) as a single entity for the smart

पुणे-नाशिक महामार्गाच्या सहा पदरीकरणासाठी चौदाशे कोटींचा निधी मंजूर

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची माहिती नाशिक फाटा - चांडोली पर्यंतच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी   (अविनाश दुधवडे)एमपीसी न्यूज- नाशिक फाटा…

चिंचवड स्टेशन चौकात नो एन्ट्रीचा फलक नसल्याने होते वाहनचालकांची दिशाभूल

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन चौकात नो एन्ट्रीचा फलक न लावल्यामुळे वाहनचालकांची दिशाभूल होत असल्यामुळे व अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलीस…

'पीएमपी'चा तोटा १६७ कोटींवर


तत्पूर्वी २०१३-१४ या आर्थिक वर्षात १३२ कोटी रुपयांची संचलनातील तूट भरून देणाऱ्या पुणे आणिपिंपरी-चिंचवड महापालिकेला यंदा त्यापेक्षा अधिक रक्कम पीएमपीवर खर्चावी लागणार आहे. पीएमपीच्या वार्षिक ताळेबंदातून गेल्या आर्थिक वर्षात ...

मिळालेली घरकुले भाड्याने देऊ नका


पिंपरी : चिंचवड महापालिकेच्या वतीने सोमवारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना त्यांच्या हक्काचे घर मिळत आहे, याचा मला मनापासून आनंद असून, नागरिकांनी त्याची निगा राखावी, घरे भाड्याने देऊ नयेत, असे मत महापौर शकुंतला धराडे ...

यंदा रक्षाबंधनाला १७०० बस रस्त्यावर


तत्पूर्वी २०१३-१४ या आर्थिक वर्षात १३२ कोटी रुपयांची संचलनातील तूट भरून देणाऱ्या पुणे आणिपिंपरी-चिंचवड महापालिकेला यंदा त्यापेक्षा अधिक रक्कम पीएमपीवर खर्चावी लागणार आहे. पीएमपीच्या वार्षिक ताळेबंदातून गेल्या आर्थिक वर्षात ...

परप्रातियांच्या विरोधातील राजकारण भाजपला अमान्य - गिरीश बापट

परप्रातियांच्या विरोधातील राजकारण आपल्याला मान्य नाही. जो इथे राहतो, तो महाराष्ट्रीय आहे आणि तो आमचा आहे, अशी भूमिका पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भोसरीत बोलताना मांडली.

Monday, 24 August 2015

अधिका-यावरील कामाचा ताण कमी करण्याकडे आयुक्तांचे गेले लक्ष

कडूसकर यांच्याकडील कामाचा बोजा कमी केला राजीव जाधव यांच्या कार्यपध्दतीमुळे अनेक अधिकारी त्रस्त एमपीसी न्यूज - नव्यानेच प्रशासकीय सेवेत दाखल…

We'll push for road via CME: Sr dist officials

While the Bombay High Court (HC) has categorically asked the district administration to resolve the long-lasting Bopkhel road issue, senior district officials said they will push for a road through the College of Military Engineering (CME) at Thursday ...

Traffic indiscipline: Overspeeding cases highest in Hinjewadi, Warje

PUNE: Hinjewadi is known not only for its IT park but also for traffic congestion, lack of road infrastructure and now - in a latest - for overspeeding of vehicles. A total of 547 cases of overspeeding were recorded in Hinjewadi in the first seven ...

We'll push for road via CME: Sr dist officials

While the Bombay High Court (HC) has categorically asked the district administration to resolve the long-lasting Bopkhel road issue, senior district officials said they will push for a road through the College of Military Engineering (CME) at Thursday ...

मंडळाच्या देखाव्यामध्ये यंदा मोदी, कलाम अन्‌ बाहुबलीचीही छाप

देखावे साकरण्यासाठी गणेश मंडळाची लगबग  एमपीसी न्यूज - शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षांपासून परंपरा असणा-या गणेश मंडळांनी याही वर्षी सामाजिक आशयाच्या…

‘ब्रँडेड’ औषधांसह जेनेरिक औषधांच्याही छापील किमती कमी करा- डॉ. अभिजित वैद्य

नागरिकांना जेनेरिक औषध वेगळे ओळखता यावे यासाठी औषधाच्या वेष्टनावर तसे नमूद किंवा चिन्हांकित करता येईल का याचाही विचार व्हायला हवा.

महागाईमुळे घरातील बजेटला धक्का

महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल एमपीसी न्यूज-  सगळीकडे त्यातही खास करून गृहिणींमध्ये सध्या चर्चेला असणारा विषय म्हणजे महागाई. सगळ्या भाज्या, डाळी यांनी…

Sunday, 23 August 2015

PCMC to start promotional campaign on BRTS


The PCMC has started work in the BRTS corridors on four roads with a total length of 45km as part of JNNURM with the central government providing 50% funds. The four roads include Pune-Mumbai highway, Sangvi-Kiwale road, Nashik phata-Wakad road ...

PCMC plans to start Pimpri Chinchwad Darshan bus tour


PUNE: Tourists and residents of Pimpri Chinchwad will soon be able to visit tourist sites in the city as part of a one-day PMPML bus tour on the lines of the Pune Darshan trip. The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to hand over two ...

सराईत गुन्हेगार सोन्या काळभोर खंडणीविरोधी पथकाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - खंडणीविरोधी पथकाने केलेल्या विशेष कारवाईत पिंपरी-चिंचवड शहरातील एका सराईत गुन्हेगारास पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज…

चिंचवड स्टेशन चौकातील बेशिस्त वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बेशिस्त वाहतुकीकडे पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष आणि…

Saturday, 22 August 2015

The inescapable nightmares of Hinjewadi roads

There are different agencies involved with the maintenance of this stretch, including the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), MIDC, etc. The biggest such distance is from Wakad Naka to Shivaji Chowk, a two-kilometre stretch involving bad ...

सिग्नलची वेळच ठरतेय कर्दनकाळ

अत्यंत वर्दळीच्या पुणे -मुंबई महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते यामुळे निगडी भक्ती-शक्ती चौकात शहरातील सर्वांत मोठे वाहतूक बेट तयार झाले आहे. सिग्नलचा चुकीचा टायमर, एकाच वेळी चारही बाजूंनी जमा होणारी वाहने यांमुळे वाहनचालक ..

लेटलतिफांमुळे आरटीओ कार्यालयात नागरिकांच्या रांगा

एमपीसी न्यूज - चिखलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) लेटलतिफ कर्मचा-यांमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणचे…

सामाजिक कार्यकर्त्यांना बाजुला सारून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनाच संधी

आगामी राजकारणासाठी राष्ट्रवादीनं केलं 'स्वीकृत कारण'एमपीसी न्यूज - चर्चेत असलेल्या महापालिका प्रभागांच्या स्वीकृत सदस्य निवडीचा एकदाचा निकाल लागला. मात्र, आगामी…

पाहा, प्रभाग स्वीकृत सदस्यपदी 'ह्यांना' मिळाली संधी

सहा प्रभागात 18 जणांची झाली निवड एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा प्रभागाच्या स्वीकृत सदस्यांची…

राष्ट्रवादीने ख-या कार्यकर्त्यांवर केला अन्याय - विलास लांडे

माजी आमदारांची दुहेरी खेळी ?   एमपीसी न्यूज - प्रभाग समित्यांच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ख-या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचे…

उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांचे जात प्रमाणपत्र वैध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 मधील निवडणुकीत हिंदू कुणबी (इतर मागासवर्गीय प्रवर्ग) जातीचे प्रमाणपात्र निवडणूक आयोगाकडे सादर करून राष्ट्रवादीच्या…

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १६ स्वाइन फ्लू रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर

सध्या राज्यात कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवावे लागलेल्या २६ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे १६ रुग्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयात दाखल आहेत.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जनहितापेक्षा अन्य गोष्टींनाच महत्त्व - नीला सत्यनारायण

देशाला चारित्र्यसंपन्न प्रशासकीय अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे, अशी अपेक्षा राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केली.

बोपखेल दंगलीतील जखमी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

आंदोलनाला हिंसक वळण लागून पोलीस व ग्रामस्थांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. पोलिसांकडून लाठीमार, तर ग्रामस्थांकडूनही पोलिसांवर हल्लाबोल करण्यात आला होता.

पुण्यात ४० टक्के फ्लॅट पडून

शहर आणि लगतच्या उपनगरी परिसरात जवळपास ४० ते ४५ टक्के तयार फ्लॅट पडून आहेत. शहरात औंध, बाणेर, कोथरूड, वारजे, खराडी, कल्याणी नगर तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात हजारो फ्लॅट मंदीच्या विळख्यात सापडले असल्याकडे या बैठकीत लक्ष ‍वेधण्यात आले.

Thursday, 20 August 2015

सोनसाखळी चोरट्यांनी नगरसेविकेलाही दाखविला हिसका

एमपीसी न्यूज - मंगळसुत्रावर डल्ला मारुन शहरातील सर्वसामान्य महिलांना जेरीस आणणा-या सोनसाखळी चोरट्यांनी आज एका नगरसेविकेलाही आपला हिसका दाखवला.  राष्ट्रवादी…

3 months on, PCMC yet to give octroi land to transport utility


The PMPML, during the tenure of former chairman and managing director Shrikar Pardeshi, had made a plea to Pune and Pimpri Chinchwadmunicipal corporations to give it land of 15 abandoned octroi posts. While the PMC did hand over land of five octroi ...

Land sanctioned for PMC's use

... pursuit, the state forest department has finally sanctioned 19.9 hectare at Pimpri- Sandas for the Pune Municipal Corporation (PMC) to set up a garbage processing plant. Ironically, the area falls under the Pimpri Chinchwad Municipal Corporation ...

कामगारनगरीला 'आयटी'ची जोड मिळाली म्हणून...

एमपीसी न्यूज - झपाट्याने वाढणा-या शहरीकरणाला सबंध जगाला भुरळ घालणा-या माहिती तंत्रज्ञान म्हणजेच तुमचं आयटी क्षेत्र कारणीभूत आहे. औद्योगिकरणामुळे सुरुवातीला…

भ्रष्टाचाराविरोधात ‘आप’ची हेल्पलाइन

पुणेः आम आदमी पक्षातर्फे भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. कायदेशीर कामासाठी हेलपाटे घालायला लागणे आणि लाच दिल्याशिवाय काम करण्यास नकार देणे, असा अनुभव आल्यास नागरिकांनी या हेल्पलाइनशी संपर्क साधावा, असे आवाहन आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले आहे. हेल्पलाइनचा क्रमांक ९५९५ २५० २६० हा आहे.

सरकारच्या जमिनी शोधा


शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देण्यात आलेल्या सरकारी जमिनींची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामध्ये परस्पर विक्री ...

बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करीत राज्य शासनाचा यंदाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार आज (बुधवारी) राज्यपाल चे.…

वल्लभनगर स्थानकात एसटीला किरकोळ आग; घातपाताचा संशय

एमपीसी न्यूज - वल्लभनगर आगारात काल (मंगळवारी) रात्री अकराच्या सुमारास एका एसटीला किरकोळ आग लागली. हा घातपाताचा संशय असल्याची शक्यता…

Wednesday, 19 August 2015

Switching station at Ravet to check frequent power cuts

The Pimpri Chinchwad New Township Development Authority’s (PCNTDA) Rs 5.45 crore switching station at Ravet will curb frequent power cuts in the fringes of Pimpri Chinchwad and Dehu Road cantonment.

Builder fined Rs 1L for duping buyers

He added that on enquiring with the PCMC, he found the civic body had issued permission to construct 41 flats only. "Darekar built additional flats and 17 shops. Authorities said those cannot be regularised as they were constructed sans permission ...

अर्जदार म्हणजे ग्राहक नव्हे! - ग्राहक मंचाचा निर्वाळा

माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणारी व्यक्ती ही ग्राहक होत नाही. तक्रारदाराने पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करावी, असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्य़ामध्ये क्षयरोगाचे सहा महिन्यांत पाच हजार रुग्ण


पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागात मिळून गेल्या सहा महिन्यांत क्षयरोगाचे एकूण ५,११३ रुग्ण सापडले आहेत, तर यातील २२२ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. क्षयरोगाविषयीच्या शासकीय प्रोग्रॅमच्या आकडेवारीनुसार पिंपरी- ...

Tuesday, 18 August 2015

स्मार्ट सिटीचा 'स्मार्ट' गोंधळ; केंद्र सरकारच सोडवणार तिढा ?

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे, पिंपरी-चिंचवडचा एकत्रित समावेश झाल्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची खैरात सुरू आहे. हा 'स्मार्ट' तिढा…

Dengue blot on IDTR test track

On Friday, CIRT shot off a letter to KCB, asking it to move to dumping its garbage along with Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) at Moshi. "The garbage depot has been around for long but the city has expanded and residences have sprouted ...

PCMC: How new Pune has emerged as a better place for home

Though the neighbouring Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) was formed way back in 1970, it was initially not seen as a serious alternative for Punekars. In earlier years, the PCMC was developed primarily as an industrial area whose focal ...

आयएएस क्षेत्रात मराठी मुलामुलींनी यावं - नीला सत्यनारायण

एमपीसी न्यूज - शाळा असे गुरूकुल आहे जिथं माणसं घडविली जातात. चारित्र्यवान व्यक्ती घडविल्या जातात. प्रशासक हा जनसामान्य व सरकार…

स्मार्ट सिटीत सरकारकडून पुणे, पिंपरी-चिंचवडकरांचा भ्रमनिरास - अजित पवार

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी योजनेमध्ये एकत्रित समावेश करून राज्य सरकारने पुणे, पिंपरी-चिंचवडकरांचा भ्रमनिरास केला आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री…

ई-लर्निंग विद्यार्थ्यांना भविष्यात फायदेशीर - श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - ई-लर्निंगचा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्की फायदेशीर ठरेल, कारण सद्ध्या संगणक युग आहे आणि मुलांना ते विद्यार्थी दशेतच शिकवले…

पीएमपीला जागा देण्याचा मोठेपणा महापालिका दाखवणार का ?

निगडी, च-होली व डुडुळगाव जकात नाक्यांच्या जागेचा विषय एमपीसी न्यूज - बसेसच्या दुरावस्थेवरून महापालिकेच्या नगरसेवकांची सतत ओरड सुरू असते. मात्र,…

Monday, 17 August 2015

Deadlines come and go, BRTS yet to hit the road


PUNE: The promised launch of BRTS operations on two corridors in Pune and Pimpri Chinchwad next week has been postponed since infrastructural facilities in the Pimpri Chinchwad corridor are not in place. Pune Municipal Corporation (PMC), Pimpri ...

Road to Bopkhel: Explore all options with stakeholders: HC to collector


He said all the stakeholders, including Khadki Ammunition Factory, Khadki Cantonment Board, Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) and CME, will be invited for the meeting. Earlier, Rao and Pimpri-ChinchwadMunicipal Commissioner Rajiv ...

बीआरटी मार्गावरील चर बुजविण्यासाठी आणखी दोन कोटी

चर बुजविण्यासाठी कोटींची उधळपट्टी का ? एमपीसी न्यूज - मागील आठवड्यातच केवळ खोदलेल्या खड्ड्याचे चर बुजविण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने चार…

एचए कंपनीसाठी भाजप खासदारांनीही घेतला मागोवा

एमपीसी न्यूज - पिंपरीतील हिंदूस्थान अॅन्टिबायोटिक्स कंपनीच्या पनुरुज्जीवनासाठी भाजपचे खासदार अमर साबळे व अनिल शिरोळे यांनीही केंद्रीय रसायन मंत्री हंसराज…

स्वातंत्र्यदिनी इस्कॉनतर्फे प्लॅस्टीक निर्मूलन अभियानाला सुरुवात

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (इस्कॉन) रावेत येथील श्री गोविंद धाम मंदिरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शनिवारी (दि. 15) भू-माता,  गोमाता सरंक्षणासाठी 'प्लॅस्टीक निर्मूलन…

गरिबांच्या जमिनी भू-माफियांच्या विळख्यात; चाकणमधील विदारक चित्र

(अविनाश दुधवडे)  एमपीसी न्यूज - चाकण परिसरात गेल्या काही वर्षांत भू-माफियांचा उदय झाला असून 'सिव्हील मॅटर' असल्याने अनेक वेळा पोलिसांचाही…

Saturday, 15 August 2015

Outstanding PMPML employees to be felicitated on Independence Day

Several outstanding PMPML employees including bus drivers who were not involved in any accident in their 15 years of service, will be felicitated by chairman and managing director Abhishek Krishna on the occasion of Independence Day.

स्वातंत्—य दिनानिमित्त निगडी प्राधिकरणात रक्तदान शिबीर


पुणे, दि. 13 (वार्ताहर) – `जागृती प्रतिष्ठान' व `मैत्री 92′ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून प्राधिकरण रक्तदान दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत सकाळी नऊ वाजता निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ...

Outstanding PMPML employees to be felicitated on Independence Day

Several outstanding PMPML employees including bus drivers who were not involved in any accident in their 15 years of service, will be felicitated by chairman and managing director Abhishek Krishna on the occasion of Independence Day.

सरकारकडून महापालिका तिजोरीत थोडी भर; मुद्रांकशुल्काचे 26 कोटी मिळाले

महापालिकांना 167 कोटी वितरित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय एमपीसी न्यूज - जकात रद्द झाल्यानंतर राज्यातील 25 महापालिकांना दिल्या जाणा-या मुद्रांक…

बोपखेलकरांना अॅम्युनिशन फॅक्टरीकडून रस्ता नाही - उच्च न्यायालय

सीएमई हद्दीतूनच पर्यायी रस्त्याचा तोडगा काढा 24 ऑगस्टला बैठक; 29 सप्टेंबरला होणार सुनावणी उच्च न्यायालयाचे जिल्हाधिका-यांना निर्देश एमपीसी न्यूज - …

Friday, 14 August 2015

बीआरटीचा ठरलेला 'मुहूर्त' पुन्हा टळला...

15 ऑगस्टला तरी बीआरटी मार्गावर येणार नाही ? एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातली पहिली वहिली बीआरटी बससेवा औंध-रावेत मार्गावर कोणत्याही…

`अमृत योजनेअंतर्गत' 43 शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार देणार 1 हजार कोटी


त्यात बृहन्मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, जळगांव या शहरांचा समावेश आहे तर कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, मालेगांव, अकोला, लातूर, ..

मावळ गोळीबारातील मृत शेतक-यांच्या वारसांना आठवडाभरात नोकरीचे नियुक्तीपत्र

वारसांच्या नोकरीचा प्रलंबित विषय चार वर्षांनी मार्गी गुन्हा नोंद असल्यामुळे एका वारसाचा विषय प्रलंबित   एमपीसी न्यूज - मावळ गोळीबारात…

'माण'ला देशातील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायतीचा 'मान' का ?

एमपीसी न्यूज -  डोंगराच्या कुशीत वसलेले माण गाव.... या गावात दिवे सौरऊर्जेवर चालतात. गावातील सर्व लोक मोबाईल बिल, वीज बिल,…

Thursday, 13 August 2015

दगडूशेठ ट्रस्टच्या गणेशोत्सव स्पर्धेत लांडगे लिंबाची तालिम मंडळ प्रथम

एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात येते. 2014 मधील झालेल्या स्पर्धेत…

वायसीएम व तालेरा दोन्ही ठिकाणी महापालिकेची रक्तपेढी ?

एमपीसी न्यूज - तालेरा रुग्णालयातील रक्तपेढी वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आली, परंतु त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. हा विरोध पाहता…

SARATHI fails to meet citizens’ expectations

Even as Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) initiative of System for Assisting Residents and Tourist Through Helpline Information (SARATHI) completes two years on August 15, this innovative project is gradually losing its sheen among people. 

PCMC changes design of Ravet ROB

PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has changed the design of its railway overbridge (ROB) at Ravet due to expansion of tracks on the Pune-Lonavla section. A third track is being planned on Pune-Lonavla stretch. On July 8, the railway ...

Pune: 122 two-wheeler riders dead in seven months

Even as 122 two-wheeler riders have been reported dead, 80 per cent of them youths, in the past seven months on the roads in Pune city andPimpri-Chinchwad, at least eight colleges have stepped forward to save young lives by making helmets mandatory in ...

सरकारने पुणेकरांना फसवलं!


केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या स्पर्धेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड अग्रभागी असल्याने त्यांचा समावेश स्वतंत्रच हवा, असा ठाम आग्रह धरण्यात येत आहे. तसेच, केंद्र सरकारचे निकष डावलून राज्य सरकार पुणेकरांची फसवणूक करत ...

राज्याच्या महिला बालविकास हक्क समितीसमोर झाली आयुक्तांची साक्ष

समिती महापलिकेला भेट देऊन घेणार योजनांचा आढावा एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत महिलांसाठी राबविल्या जाणा-या योजना व सुधारणांबाबत महापालिका आयुक्त…

प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सेवानिवृत्तांचा सन्मान 'स्मृतीचिन्हाविनाच'

अधिका-यांच्या कारभाराचा फटका निरोप समारंभालाही निविदा प्रक्रियेतील चुकांमुळे स्मृतीचिन्हांची खरेदीच नाही एमपीसी न्यूज - आयुष्यातील मोठी कारकीर्द महापालिका सेवेत घालविल्यानंतर…

Wednesday, 12 August 2015

Taking a cue from Sarathi, PMC set to start helpline


PUNE: Two years after the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) started its Sarathi helpline (System of Assisting Residents And Tourists through Helpline Information), the Pune Municipal Corporation has decided to launch a similar initiative.

PCMC to build fourth water treatment plant in Chikhali

For Pimpri Chinchwad, the state government has sanctioned 167 MLD water from Bhama Askhed and 100 MLD water from Andra dam. Ladkat said, "Talawade, Chikhli, Moshi, Wadmukhwadi, Charholi and Dudulgaon lie in the Indrayani river basin where the ...

89th Marathi literary meet in PCMC areas


PUNE: The Akhil Bharatiya Sahitya Mahamandal, the apex Marathi literary body, has chosen Pimpri Chinchwad as the venue of the 89th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan, the prestigious all India Marathi literary meet. Madhavi Vaidya, president ...

बीआरटी मार्गावरील चर बुजवायलाही महापालिकेची कोटींची उड्डाणे

चर बुजविण्यासाठी कामासाठी चार कोटींचा खर्च मंजूर हजार, लाखांवर चर्चा आणि कोटींचे विषय मंजूर एमपीसी न्यूज - नाशिकफाटा ते वाकड…

1 लाख 38 हजार 734 बहिणींनी पाठवल्या जवानांना राख्या

503 शाळांचा राखी प्रकल्पात सहभाग एमपीसी न्यूज-  पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातून सातत्याने 15 वर्ष सरहद्दीवरील जवानांना राख्या पाठविण्याचा उपक्रम पर्यावरण…

या वर्षी महापालिकेचा स्वातंत्र्यदिन मिलिट्री थाटात

महापालिका प्रांगणात पहिल्यांदाच घुमणार मिलिट्री बँड एमपीसी न्यूज - या वर्षीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्वातंत्र्यदिन मिलिट्री थाटात होणार आहे, कारण खास…

एचएच्या पुनरुज्जीनासाठी 670 कोटींची तरतूद - हंसराज अहीर

एमपीसी न्यूज - हिंदुस्थान अॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी दीर्घकालीन योजनेमधून 670 करोड रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रसायन व…

Monday, 10 August 2015

स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक ९८ तर पुण्याचा ३१…जागो लोकहो जागो!

राज्यातील प्रमुख शहरे... 
नवी मुंबई राज्यात पहिली (देशात तिसरी), पुणे ३१, जळगाव ४५, नाशिक ८०, पिंपरी चिंचवड ९८, चंद्रपूर १०३, मीरा भाईंदर १०६, बृहन्मुंबई १४०, कोल्हापूर १५८, अहमदनगर १६४, औरंगाबाद १९०, सातारा १९४, ठाणे २१३, उस्मानाबाद २१५, नांदेड २४५, नागपूर २५६, भुसावळ २६७, अकोला २८६, जालना २०६, यवतमाळ ३२३, परभणी ३३२, गोंदिया ३३३, अमरावती ३३८, वर्धा ३४४, अचलपूर ३६३.

शिवसेनेचा चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख तडीपार

एमपीसी न्यूज - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत शिवसेनेचा चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख याच्यासह…

उद्योगनगरी भारावली

पिंपरी : साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडला होणार की बारामतीला, या चर्चेवर रविवारी सायंकाळी पडदा पडला. सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे.

८९ वं मराठी साहित्य संमेलन पिंपरी - चिंचवडला

पुणे, दि. ९ - आगामी ८९ वं मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी पुण्यात केली. डी वाय पाटील संस्थेला संमेलनाचे यजमानपद देण्यात आले आहे.

'जलवाहिनी प्रकल्प बंद होईपर्यंत लढा'


पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून नेण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनात ४ वर्षांपूवी ९ आॅगस्टला मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर रास्ता रोको केले होते. त्या वेळी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्याम तुपे हे तीन ...

पवना बंद जलवाहिनी, मावळ गोळीबार... आणि विरोध...

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून बंद पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प म्हणजे पवना जलवाहिनी प्रकल्प. प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर पोलिसांनी…

पिंपरी-चिंचवड शहरात सुसज्ज नाट्यसंकुल उभारण्याचे स्वप्न - भाऊसाहेब भोईर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सोयी सुविधांपासून वंचित असणा-या कलाकारांसाठी एक सुसज्ज नाट्यसंकुल शहरात स्थापन करण्याचे स्वप्न असून त्यासाठी सर्वानी…

Sunday, 9 August 2015

आयफोन आता 'मेक इन तळेगाव '

फॉक्सकॉनचा राज्य सरकारशी करार   एमपीसी न्यूज- जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बनवणारी अ‌ॅपल कंपनीचे स्मार्टफोन लवकरच महाराष्ट्रात तयार होणार आहे.…

CM insists on PMC, PCMC as one entity for Smart Cities plan


Fadnavis' justification is all set to stir up a hornet's nest as top politicians and even civic officials of the two corporations have strongly opposed the joint listing of the Pune Municipal Corporation (PMC) and the Pimpri Chinchwad Municipal ...

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला न्याय देण्यासाठीच केंद्राकडे ‘स्मार्ट सिटी’चा एकत्रित प्रस्ताव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना न्याय देण्यासाठीच केंद्र सरकारकडे ‘स्मार्ट सिटी’चा एकत्रित प्रस्ताव पाठवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला.

स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे 31 व्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज- केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील फक्त नवी मुंबईचा समावेश झाला असून पुण्याचा…

शहरभर सीसीटीव्हींचा ‘वॉच’

संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झालेली 'सीसीटीव्ही' यंत्रणा ही देशातील पहिली यंत्रणा ठरली आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईमध्येही 'सीसीटीव्ही' बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून आक्टोबर २०१६ अखेर पूर्ण होईल, अशी माहिती ...

Saturday, 8 August 2015

पुण्याच्या प्रस्तावामुळे एक शहर वगळणार?


केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून पुणे-पिंपरी चिंचवडला वेगळे करायचे झाल्यास या पूर्वी जाहीर केलेल्या एका शहराचा पत्ता 'कट' होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याकडून त्याबाबत चालढकल करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र ...

Place noise barriers, improve public transport, says ESR


Environment expert Vikas Patil of the Paryavaran Sanvardhan Samiti, said, "The buses in Pimpri Chinchwad are not linked to railway stations. There are no bus shelters and bus-timings display board and the buses don't even stick to the time-table. So ...

Bombay High Court asks defence authorities to finalise an alternative road

According to senior officials of the Pimpri-Chinchwad Municipal corporation (PCMC), defence authorities have been asked to clear all issues and submit a final alternative route for the villagers after discussions. “They have been asked to take all the ...

आगामी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडलाच!

यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सर्वाधिक अकरा निमंत्रणे आली असून त्यातील दोन संस्था पिंपरी -चिंचवड परिसरातील आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवडवर उद्यापासून 1250 सीसीटीव्हींची करडी नजर

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेसाठी 1250 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले असून हे सीसीटीव्ही कॅमेरे शनिवार…

पवना धरणात 'पुरेसा' पाणीसाठा; धरण 67 टक्के भरले

मागील वर्षापेक्षा तुलनेने पाणीसाठ्यात घट   एमपीसी न्यूज -  यंदा पाऊस अधून-मधून बरसत असला तरी जोरदार पावसाची अजूनही संपूर्ण पुणे…

Set for launch, BRTS to be free for the first month

The mayor and municipal commissioner of both Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) are directors in the PMPML. “The PMPML has informed that it was prepared to officially launch the BRTS on the ...

सांगवी-किवळे दरम्यान पंधरा किलोमीटरचा पहिला बीआरटी मार्ग १५ ऑगस्टपासून सुरू

शनिवारी १५ ऑगस्टला सांगवी ते किवळे या १५ किलोमीटर अंतराच्या बीआरटी रस्त्याचे उद्घाटन समारंभपूर्वक होणार आहे.

बीआरटीवर मोफत प्रवास

पुणे : महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या संमगवाडी ते विश्रांतवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील रावेत ते औंध या दोन मार्गावरील बीआरटीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गांचा वापर दोन्ही ...

Friday, 7 August 2015

राजकारण्यांकडून श्रेयवादासाठी 'स्मार्ट सिटी'ची रस्सीखेच

(अमोल काकड़े) एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला खरा, परंतु अजून कशातच काही नाही. आरखडा, नियोजन आणि…

'झोपडपट्टीमुक्त शहर' बनवण्याचा पिंपरी महापालिकेचा संकल्प हवेतच


पिंपरी महापालिकेने काही वर्षांपूर्वी 'झोपडपट्टीमुक्त शहर' बनवण्याचा संकल्प केला, त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून योजना तसेच पुनर्वसन प्रकल्प राबवले. झोपडपट्टीतील रहिवाशांना पाच हजारांहून अधिक सदनिकांचे वाटपही झाले. मात्र ...

PCMC eyes Rs 30cr tax from 81061 properties


PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC) property tax department expects to collect Rs 30 crore in 2015-16 after doing the tax assessment of 81,061 properties. Bhanudas Gaikwad, assistant commissioner and chief of property tax ...

All-seeing digital surveillance system gets down to work in Pune

Over 1,250 closed circuit television (CCTV) cameras have been installed at 440 locations in Pune and Pimpri Chinchwad, covering close to 1,600 chowks in both the cities, guardian minister Girish Bapat said on Thursday. The project will be inaugurated ...

Sena opposes setting up of waste depot in Punawale


Nearly 20 lakh population living in Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits generates around 600 tonnes of garbage daily which is dumped at the Moshi garbage depot. Those living in areas around the depot are opposed to it as they have to ...

CME, AMK refuse to yield territory, villagers left in rut

After AFK refused to give a no objection certificate (NoC) to the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) for constructing a permanent road through their land, CME will now be seeking help from the Ministry of Defence (MoD) to bridge the ...

पुनावळे कचरा डेपोसाठी शिवसेना विरोध करणारच - शिवसेना

कचराप्रश्नी शिवसेना पदाधिका-यांनी केली भूमिका स्पष्ट शिवसेनेचे नगरसेवक पडले एकाकी एमपीसी न्यूज - शहराची वाढती लोकसंख्या पाहता कच-याचा प्रश्न आणखी…

रिक्षा चालकाने प्रामाणिक कृतीतून दिला 'अतिथी देवो भव' चा प्रत्यय

एमपीसी न्यूज - अमीर खानच्या अतिथी देवो भव या जाहिरातीमधून आपण अनेक सामान्य भारतीय नागरिकांनी  परदेशातून आलेल्या लोकांची कशी मदत…

Thursday, 6 August 2015

State to the aid of 25 civic bodies

The PCMC had earned a little over Rs 1,000 crore from LBT in 2014-15 and was expected to earn around Rs 1200 crore in 2015-16. But with the changes in LBT rules, it is expected to suffer a loss of around Rs 500 crore. This is likely to have a direct ...

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पाच वर्षांत आठशे मुले-मुली बेपत्ता

लहान मुलांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन मुस्कान या मोहिमेत वीस मुला-मुलींची पालकांशी भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

अजित पवार-मुख्यमंत्री भेट

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, केंद्र सरकारच्या निकषानुसार पिंपरी-चिंचवडमहापालिकेला ९२.५ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. परंतु, यादीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित समावेश केल्यामुळे सदस्य, प्रशासनामध्ये संभ्रमाचे ...

पिंपरीतही ‘स्मार्ट सिटी’चे राजकारण



पुणे आणि िपपरी-चिंचवडचा ‘स्मार्ट सिटी’साठी एकच शहर म्हणून समावेश केल्यानंतर दोन्ही शहरांतील राजकारण ढवळून निघाले आहे.

पुणे-पिंपरीला केंद्र सरकारचे ‘अमृत’

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडला एकत्र करण्याचा अजब प्रयोग राज्य सरकारने केला असताना, 'अमृत' योजनेत मात्र केंद्राने पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा स्वतंत्र समावेश केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, या दोन शहरांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने स्वतंत्र न्याय लावला असल्याने, त्याचा फटका शहराच्या विकासाला बसण्याची भीती आहे. 

Wednesday, 5 August 2015

After four years, govt to push stalled Maval pipeline project


Bapat, who is recovering from a surgery, said he will convene a meeting of agitating farmers, PCMC (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) officials and other stakeholders in 10 days. “We will make effort to resolve the issue by addressing the ...

संयुक्त 'स्मार्ट'पणाला विरोध


स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे एकत्र करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मावळ आणि शिरूरच्या खासदारांनी थेट केंद्रीय नगरविकास मंत्र्यांनाच साकडे घालून पिंपरीला स्वतंत्र दर्जा देण्याची मागणी ...

महापौर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


शहरातील रखडलेला मेट्रो प्रकल्प, पालिकेचा उत्पन्नाचा स्त्रोत असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा घेण्यात आलेला निर्णय आणि केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड ...

राष्ट्रवादी नेते व बिल्डरांमधील हितसंबधांमुळे पुनावळे डेपोला दिरंगाई

कचरा डेपोवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर धनजंय आल्हाट यांचे आरोप एमपीसी न्यूज - आगामी काळात कचरा व्यवस्थापनाचा विचार करून पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनावळे…

पुनवळ्यातील ५५ एकरातील नियोजित कचरा डेपो रखडला

तेथे जागा घेतलेले काही बांधकाम व्यावसायिक आणि पालिकेतील सत्ताधारी नेत्यांच्या संगनमताने हा प्रस्ताव जाणीवपूर्वक रखडवण्यात येत आहे.

24x7 योजनेच्या सल्ल्यासाठी चार कोटींचा खर्च; विरोधक गप्प

सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडून मंजुरी एमपीसी न्यूज - शहराला 24 तास पाणी देण्याच्या 24x7 पाणीपुरवठा योजनेसाठी सल्लागार नेमण्याच्या विषयाला…

Tuesday, 4 August 2015

24x7 water plan to cover 40% of PCMC

PUNE: After the success of 24x7 pilot water supply scheme in Yamunanagar area of Nigdi Pradhikaran, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is likely to expand the reach of the project to areas covering about 40% of Pimpri Chinchwad's ..

Nationalist Congress Party invites applications for membership of PCMCcommittees

NCP has 83 corporators out of a total of 128 elected corporators in PCMC. Another 11 independent corporators also support it. So five corporators of NCP can be elected to each of these committees. The BJP, Shiv Sena has very few corporators in PCMC.

NCP, Cong, Sena debunk CM's smart city plan

The BJP-led state government's decision to club Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) as a single entity for the Centre's smart city initiative is likely to trigger a controversy, with the NCP-Congress ...

स्मार्ट सिटीत चुका होणार नाहीत - मंगला कदम

एमपीसी न्यूज - शहरातील विकासकामांमध्ये झालेल्या चुका राष्ट्रवादीमुळे नाही, तर विरोधक व प्रशासनामुळे झाल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करताना…

पक्षाविषयीच्या बातम्यांमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्रस्त

राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची प्रसिध्दीमाध्यमांवर 'भडास'  एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी पक्षाविषयी वृत्तपत्रे व माध्यमांमध्ये येणा-या बातम्यांमुळे शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी चिंतेत आहेत. आमच्याविषयी…

िपपरी पालिकेत मृत कर्मचाऱ्याला बढती

िपपरी पालिकेतील पदोन्नतीचे अनेक विषय रखडले असताना मयत झालेल्या एका मजुराला मुकादम पदावर बढती देण्याची अजब ‘कामगिरी’ प्रशासनाने बजावली आहे.

आम्ही नाकारले, तुम्ही नाकारणार का अनुदानाच्या कुबड्या


मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माझ्यासह पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार व आमदारांनी गॅस अनुदान परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण अनुदान नाकारल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ रांगेतील शेवटच्या ...

Monday, 3 August 2015

MNS transport wing wants two members on school transport committees

Pimpri Chinchwad unit of Maharashtra Navnirman Vahatuk Sena, the transport wing of the party, has demanded that two of its volunteers be included as members of the school transport committees to make them more transparent.

Ministry gives ultimatum to PMPML, other transport bodies

The ministry of urban development has given an ultimatum to the PMPML and other city transport undertakings in the country that funds, along with interests, will be withdrawn if they fail to furnish reports on procurement of buses and implementation of transport reforms within a month.

PCMC Recruitment 2015 -104 Group A, B, C Posts

Pimpri chinchwad Municipal Corporation(PCMC) has declared a recruitment notification 2015 to fulfill 104 vacancies in Group A,B,C and D with different posts. Total number of vacancies are again allotted for all group with various number as mentioned ...

Maharashtra govt move on LBT sends civic bodies into a tailspin

The state government's decision to abolish collection of Local Body Tax (LBT) by 25 municipal corporations has created confusion and uncertainty about revenue sources for both Pune and Pimpri-Chinchwad municipal corporations. The chief minister's ...

24x7 पाणीपुरवठा योजनेसाठी सल्लागाराला देणार चार कोटी

सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोरएमपीसी न्यूज - शहराला 24 तास पाणी देण्याची 24x7 योजना रखडल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी स्थायी समितीच्या…

Not a perfect 10: CM's smart city plan causes confusion in PMC, PCMC

Even as Chief Minister Minister Devendra Fadnavis on Friday announced the names of 10 cities selected for development as smart cities, it has caused much consternation and confusion among officials of the Pune andPimpri-Chinchwad municipal ...

Not such a smart move, says PMC to state government

The state government has brought the Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) together under the Smart City project and nominated it to the Central government, much to PMC's chagrin. The civic body has ...

'स्मार्ट' होण्याच्या घाईत पालिकेचे 'ई-वार्तापत्र' फक्त नावाला

एमपीसी न्यूज - 'स्मार्ट सिटी' योजनेचा ई-वार्तापत्र हा एक निकष असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने घाईघाईने ई-वार्तापत्र सुरू केले. मात्र, 'स्मार्ट' होण्याच्या…