Friday, 23 October 2015

'शेल्टर'ने बांधली शौचालये


वस्ती सार्वजनिक शौचालय मुक्त करण्यासाठी शेल्टर असोसिएट संस्थेने हाती घेतलेल्या 'एक घर-एक संडास' उपक्रमांतर्गत पिंपळे गुरव येथील राजीव गांधीनगरमध्ये ९३ वैयक्तिक शौचालये उभारण्यात आली. प्रायोगिक तत्त्वावरील या यशानंतर ...

No comments:

Post a Comment