Friday, 23 October 2015

थेरगावात होणार नवीन हॉस्पिटल


कोट्यवधींच्या खर्च करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने आता थेरगाव येथे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्याचे निश्चित केले आहे. यासाठी तब्बल ६३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याबाबतचा ऐन वेळचा प्रस्ताव मंगळवारी ...

No comments:

Post a Comment