Friday, 23 October 2015

स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन


येत्या ३ जानेवारीला संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे मारुंजी (हिंजवडी) येथे शिवशक्ती संगम हे संघाचे महासांघिक शिबिर होणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी यंदा ३९ भागांमधून संचलन आयोजित करण्यात आले होते. संघाच्या घोष पथकाने एसएसपीएमएस येथील छत्रपती ...

No comments:

Post a Comment