Friday, 16 October 2015

पिंपरीतील 'वायसीएम'च्या एका मजल्याला आग, जीवितहानी नाही

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील एका मजल्याला गुरुवारी सकाळी आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या रूबी अलकेअर या ह्रदयरोगाशी संबंधित विभागाला ...

No comments:

Post a Comment