Friday, 16 October 2015

चापेकर बंधूंच्या स्मारकाचे काम पूर्ण होणार तरी कधी?


त्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे कायम स्मरण रहावे, यासाठी चिंचवडगावात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पिंपरी पालिकेने घेतला. त्यासाठी सहा वर्षांपूर्वी सुरू झालेली प्रक्रिया अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही.

No comments:

Post a Comment