Friday, 16 October 2015

राज्यातील वाहन उद्योगापुढे जोडारी कारागिरांच्या तुटीचे संकट

देशी-विदेशी वाहन उत्पादकांचे पुणे, (पिंपरीचिंचवड, चाकण) नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे प्रकल्प, तर त्याच परिसरात या उद्योगांना सुटे भाग (ओईएम) पुरवठादारांचे हजारो उद्योगही महाराष्ट्रात सर्वाधिक संख्येने आहेत आणि त्यात उत्तरोत्तर भर ...

No comments:

Post a Comment