Saturday, 15 April 2017

वाहन परवान्यासाठी आता नवी वेबसाईट

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 'सारथी 4.0' संगणकप्रणाली सुरू केल्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी www.sarathi.nic.in याऐवजी www.paraivahan.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. लवकरच ही प्रणाली ई-सेवा केंद्रातही उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

No comments:

Post a Comment