Saturday, 15 April 2017

बडय़ा कंपन्या, संस्था, व्यक्तींकडे कोटींची थकबाकी

पिंपरी -चिंचवड शहरातील बडय़ा कंपन्या, संस्था, व्यक्ती तसेच शासकीय संस्था कार्यालयांकडे कोटय़वधी रुपयांची मिळकतकराची थकबाकी आहे. जवळपास १७० कोटींच्या घरात असलेली ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आटोकाट ...

No comments:

Post a Comment